प्रशासनाचा आदेश झुगारून व्यापाऱ्यांची दुकाने सुरू

सांगलीमधील व्यापारयांनी लॉकडाउन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
प्रशासनाचा आदेश झुगारून व्यापाऱ्यांची दुकाने सुरू
प्रशासनाचा आदेश झुगारून व्यापाऱ्यांची दुकाने सुरूविजय पाटील

विजय पाटील

सांगली : सांगलीमधील Sangli व्यापारयांनी लॉकडाउन Lockdown विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आजपासून शहरातला व्यापार सुरू करण्याचा निर्धार करत अनेक व्यापाऱ्यांनी अर्धे दुकान उघडे ठेवत व्यापार सुरू केला आहे. Shops run in violation of administration rules

दुसऱ्याबाजूला पालिकेकडून municipality कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, व्यापारी Merchant महासंघाने कोणत्याही प्रकारची कारवाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ५ एप्रिल पासून कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलत देखील देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

मात्र, पॉझिव्हिटी Positivity संख्या जास्त असल्याने, निर्बंध Restrictions लावण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यापेक्ष्या जास्त असल्याने, जिल्ह्याचा समावेश शासनाच्या चौथ्या टप्प्यात आहे. केवळ अत्यावश्यक सेवेमधील दुकानांना परवानगी Permission देण्यात आली आहे. १२ जुलै पर्यंत कडक निर्बंध आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. Shops run in violation of administration rules

प्रशासनाचा आदेश झुगारून व्यापाऱ्यांची दुकाने सुरू
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकाने, मंडई उद्यापासून सुरू होणार

मात्र, सातत्याने निर्माण होणाऱ्या निर्बंधांन विरोधात महापालिका क्षेत्रामधील व्यपाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आजपासून सांगली महापालिका क्षेत्रामधील व्यापारयांनी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेत दुकाने सुरू केली आहेत. सांगली, मिरज Miraj आणि कुपवाड Kupwad महापालिका व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली दुकाने उघडण्यात आली आहेत.

अर्धे शटर उघडून व्यापारयांनी विक्री व्यवसाय करण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला पालिकेच्यावतीने रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे देखील काम सुरू करण्यात आले आहे. तर, व्यापारी महासंघाचे नेते अतुल शहा यांनी पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई सहन केली जाणार नाही,असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. Shops run in violation of administration rules

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com