वर्धेचे खासदार रामदास तडस यांच्या घरी श्रींची स्थापना...

यावर्षी धान्य कपाशी सोयाबीन सर्व पीक चांगले व्हावे आणि शेतकऱ्यांचे दिवस चांगले यावे.
वर्धेचे खासदार रामदास तडस यांच्या घरी श्रींची स्थापना...
वर्धेचे खासदार रामदास तडस यांच्या घरी श्रींची स्थापना...Saam Tv

सुरेंद्र रामटेके

वर्धा - जिल्ह्यात सर्वत्र गणेशाची Gapnati स्थापना होत आहे. वर्धेचे Wardha भाजपचे BJP खासदार रामदास तडस Ramdas Tadas यांनी विधिवत पूजा करून भक्तिमय वातावरणात सर्व परिवारासोबत सपत्नीक श्री गणेशाची स्थापना केली. यावेळी त्यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत श्री गणेशाला प्रार्थना केली. यावर्षी धान्य कपाशी सोयाबीन सर्व पीक चांगले व्हावे आणि शेतकऱ्यांचे दिवस चांगले यावे.

हे देखील पहा -

गणपतीला मी एवढीच मागणी करतो की आता तिसरी लाट येणार आहे. ही येऊ नये आणि शेतकऱ्यांचे पीक चांगले व्हावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी लाभावी अशी श्रीचरणी प्रार्थना केल्याचे वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी संगितले आहे. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जवळजवळ पावणे दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीला आपण समोर जात आहोत.

गणेश उत्सव आपण सर्वांनी साजरा करत असताना नियमांचे पालन करावे आणि सर्वांनी गणेश उत्सव साजरा करावा दुसऱ्या लाटे नंतर तिसरी कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व नियमांचे आपण पालन केले तर या गणेश उत्सवाला आपण सोमोर जाऊ शकतो आणि तिसर्‍या लाटेपासून आपले संरक्षण करू शकतो.

वर्धेचे खासदार रामदास तडस यांच्या घरी श्रींची स्थापना...
Afganistan | तालिबानच्या हल्ल्यात अमरुल्लाह सालेह यांचा भाऊ ठार

श्री गणेशाला माझी प्रार्थना आहे यावर्षी धान्य कपाशी सोयाबीन सर्व पीक चांगले व्हावे आणि शेतकऱ्याचे दिवस चांगले यावे. गणपतीला मी एवढीच मागणी करतो की आता तिसरी लाट येणार आहे ही येऊ नये आणि शेतकऱ्याचे हे पीक आहे ते चांगला व्हावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी लाभावी अशी श्रीचरणी प्रार्थना केल्याचे वर्धेचे खासदार रामदास तडस यांची संगितले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com