कूठला आहेस तू? नागपूरचा. नीट रहा अन्यथा फटके पडतील..! आमदाराचा बॅंक कर्मचा-यास दम

शेतक-यांवरील हाेणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही असा इशारा आमदार श्वेता महाले यांनी संबंधित कर्मचारी यास दिला.
bjp mla shweta mahale slams bank of maharashtra employee in chandol
bjp mla shweta mahale slams bank of maharashtra employee in chandolsaamtv

चिखली : अतिवृष्टीमुळे मिळालेली मदत व पिकविम्याची आलेली रक्कम शेतकऱ्यांना न देता परस्पर पीककर्ज खात्यात वळती करून त्या खात्याला होल्ड लावणाऱ्या चिखली तालुक्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या (bank of maharashtra) व्यवस्थापकाला जाब विचारण्यासाठी शेतक-यांसमवेत भाजपा आमदार श्वेता महलेंचा (shweta mahale) पारा चांगलाच वर गेलेला दिसला. (bjp mla shweta mahale slams bank of maharashtra employee in chandol)

आमदार श्वेता महालेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समर्पक न मिळाल्याने त्या चिडल्या. त्यांनी संबंधित कर्मचा-यास शेतक-यांवर अन्याय झाल्यास आम्ही सहन करणार नाही असे सांगत रहायचं असल्यास नीट रहा अन्यथा फटके पडतील असेही म्हटलं.

bjp mla shweta mahale slams bank of maharashtra employee in chandol
Australian Open 2022: नोव्हाक जोकोविचवर संक्रात; व्हिसा रद्द, देशातून हाेईल हकालपट्टी

आमदार श्वेता महालेंच्या बॅंकेतील चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यावेळी आमदार महालेंनी लाेकप्रतिनिधींचे फाेन घेण्याचे आदेश कूठ आहेत ते दाखव असंही म्हटलं. शेतक-यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केल्यास आमच्याशी गाठ आहे असंही नमूद केले.

edited by : siddharth latkar

bjp mla shweta mahale slams bank of maharashtra employee in chandol
Shivsena: 'महाराष्ट्राच्या बाहेरच्या चॅनेलने मराठी कलाकारांचा सन्मान ठेवावा, अन्यथा...!'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com