सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद
सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद गजानन भोयर

सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद

केंद्र सरकारने मूग सोडून इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणले आहेत.

गजानन भोयर

वाशिम : केंद्र सरकारने Central Government मूग सोडून इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे व्यापारी वर्ग त्याचा विरोध करत आहेत. दरम्यान, पश्चिम विदर्भातील Vidarbha सोयाबीन Soybeans ची सर्वात मोठी बाजारपेठ market म्हणून ओळख असलेल्या, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद आहेत. Six market committees closed

हे देखील पहा-

केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ बाजार समिती बंद असल्याने, बाजार समितीमध्ये करोडोचे व्यवहार ठप्प झाले आहेत. केंद्र सरकारने मूग वगळता सर्वच कडधान्यांवर साठेबाजी वर निर्बंध Restrictions आणले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याची निषेध नोंदवण्यासाठी व्यापारी संघटनांनी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार पेठ समजली जाणारी वाशिम Washim कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यामधील मंगरुळपीर Mangrulpeer, कारंजा, मानोरा, मालेगाव Malegaon, रिसोड Risod या सर्वच बाजार समित्या बंद राहणार आहेत. व्यापाऱ्यांकडून केंद्र सरकारच्या या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. Six market committees closed

सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद
अकोला बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद; करोडोंचे व्यवहार ठप्प

बाजार समिती बंद असल्याने, बाजार समिती मध्ये शुकशुकाट पसरला आहे. यामुळे हजारो क्विंटल Quintal धान्यांची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांना आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्याला विकावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आता वाढली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com