Zilla Parishad School : झेडपी शाळेचा स्लॅब काेसळला; विद्यार्थी सुखरुप, ग्रामस्थ आक्रमक

या घटनेमुळं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
solapur, akkalkot, , Breaking News, School , Student, Accident
solapur, akkalkot, , Breaking News, School , Student, AccidentSAAM TV

सोलापूर : साेलापूर (solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट (akkalkot) तालुक्यातील वागदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील (wagdari zilla parishad school) एका वर्गाचा स्लॅब कोसळला. यामुळे शाळेत (school) एकच गलका झाला. या घटनेच्या वेळीस वर्गात सुमारे तीस ते पस्तीस विद्यार्थी (student) हाेते. (akkalkot news)

या घटनेत सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झालेले नाही. विद्यार्थी घाबरले हाेते. दरम्यान जिल्हा परिषदेने शाळेची इमारात लवकरात लवकर दुरुस्ती करावी अऩ्यथा शाळेलां टाळं ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com