OBC Reservation | ...तर अध्यादेश काढावा लागेल : मुनगंटीवार

ओबीसी आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
OBC Reservation | ...तर अध्यादेश काढावा लागेल : मुनगंटीवार
OBC Reservation | ...तर अध्यादेश काढावा लागेल : मुनगंटीवारSaamTv

चंद्रपूर : ओबीसी आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना सर्वोच्च न्यायालयात अध्यादेश न काढता गेलात तर निवडणुका पुढे ढकलता येणार नाही, हे स्पष्ट केले. कायदे आपणच तयार करतो, अध्यादेश काढला तर निर्णय सोपा होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हे देखील पहा :

कोरोना काळ अथवा कायदा-सुव्यवस्था यासर्व पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा राज्याचा अधिकार अबाधित असल्याचे मत त्यांनी मांडले. विद्यमान कायद्याद्वारे हे शक्य नसून अध्यादेश आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले.

Edited By : Krushnarav Sathe

OBC Reservation | ...तर अध्यादेश काढावा लागेल : मुनगंटीवार
"Sakinaka बलात्कार प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या!"

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com