Solapur: महापालिकेमार्फत केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजरा

सोलापूर महानगरपालिकेकडून केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजरा केला जात आहे.
Solapur: महापालिकेमार्फत केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजरा
Solapur: महापालिकेमार्फत केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजराविश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडून Solapur Municipal Corporation केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून प्रथम प्रसूतीसाठी First Pregnancy आलेल्या महिलेचा डिलेवरीचा खर्च, बाळाचे लसीकरण करून घेणे आणि गरोदर मातेस पाच हजार रुपयाचे अनुदान दिले जाते.

हे देखील पहा-

केंद्राची Central Government ही योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे म्हणून 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या बागेवाडी हॉस्पिटल येथे प्रथम गरोदर असलेल्या मातेला या योजनेच्या लाभ देण्यात आला.

Solapur: महापालिकेमार्फत केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजरा
मराठवाड्यातील अनेक भागात दोन दिवसातील पावसाने उडवली दाणादाण

अधिकाधिक लोकांनी केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान साबळे प्रसूतिगृहाच्या वैद्यकीय अधिकारी सायली शेंडगे यांनी केले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com