Solapur Crime News: जुगार खेळाताना १७ जणांना पकडले; जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
crime newssaam tv

Solapur Crime News: जुगार खेळाताना १७ जणांना पकडले; जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित लाेक हे ५२ पत्यांचा जुगार खेळत हाेते.

साेलापूर : सोलापुरातील प्रभाकर वस्ती येथील सार्वजनिक शाैचालयच्या बाजूला असणाऱ्या पत्राशेडमध्ये जुगार खेळणाऱ्या १७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख २६ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (solapur latest marathi news)

याबाबत जोडभावी पेठ पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शहरात पेट्रोलिंग करत असताना खबऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती (information) मिळाली हाेती. त्यानतंर पाेलिसांनी तेथे छापा टाकला. (crime news)

crime news
Miraj: बेवारस बॅगमुळं नागरिकांची उडाली झाेप; बॉम्ब शाेध पथकामुळं मिळाला दिलासा

या छाप्यात पाेलिसांना अनेक जण जूगार खेळताना आढळले. त्यांनी सर्व १७ जणांना ताब्यात घेतले. संबंधित लाेक हे ५२ पत्यांचा जुगार खेळत हाेते. त्यांच्याकडून तीन लाख २६ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती केतन मांजरे ((पोलीस सह निरीक्षक) जोडभावी पोलीस ठाणे यांनी दिली.

edited by : siddharth latkar

crime news
India Open 2022: किदांबी श्रीकांतसह ७ भारतीय खेळाडूंवर संक्रात; काेविड १९ ची लागण

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com