Pandharpur :काळी हळद पैसे कमविण्याचा मार्ग ? अकलूजला ६५ लाखांची फसवणूक, पाेलिसांनी भिवंडीतील टाेळी पकडली (पाहा व्हिडीओ)

पाेलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.
solapur, police,  arrests
solapur, police, arrestsSaam Tv

Pandharpur Crime News : महागडी काळी हळद देण्याच्या आमिषातून अकलूज (akluj) मधील एकाची ६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहा जणांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी (solapur gramin police) अटक (arrests) केली आहे. (Breaking Marathi News)

solapur, police,  arrests
Pandharpur : पंढरपूरच्या तुळशी वृंदावनातील संत चाेखामेळा मंदिर काेसळलं (पाहा व्हिडीओ)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार भिवंडी येथील या टोळीने पटेल यांना काळी हळद रक्कम घेऊनही दिली नव्हती. या हळदीची जादू पहाण्यासाठी परदेशातील महागडा ७० लाख रुपयांचा सूट खरेदी करावा लागतो. यासाठी आणखी रक्कम मागण्यासाठी ही टोळी आली होती. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या टोळीला पकडले आहे. काळी हळद हा मोठा पैसे कमवण्याचा मार्ग असल्याचे सांगून पटेल नामक व्यक्तीला आमिष दाखवत फसवले.

solapur, police,  arrests
Raju Shetti Tweet: लबाड लांडगं ढाँग करतंय ! दिवसा वीजेच साँग करतंय !! 'सत्तेत आल्यावर त्यांचीही फ्यूज उडाली'

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती आज (गुरुवारी) माध्यमांना देण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com