सोलापूर-गाणगापूर बसला अपघात; २० जण जखमी

सोलापूर-गाणगापूर बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे.
Solapur News
Solapur NewsSaam Tv

सोलापूर: सोलापूर-गाणगापूर बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली आहे. हा अपघात सकाळी १०.३० च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Solapur News
नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले; पानिपतमध्ये कुटुंबाने केला विजय साजरा

अपघातात (Accident) जखमी झालेल्या रुग्णांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पण ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्यामुळे उपचारास अडचणी येत आहेत, त्यामुळे खासगी डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण करण्यात आले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी वेळीच अपघातस्थळी पोहचत मदतकार्य सुरू केले आहे.

या अपघातात १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली आहे. हा अपघात सकाळी १०.३० च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com