Solapur : नारायण राणे आणि मोदींच्या प्रतिमेला दुधानं अभिषेक... (पहा व्हिडिओ)

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला शंभर लीटर दुधाने दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.
Solapur : नारायण राणे आणि मोदींच्या प्रतिमेला दुधानं अभिषेक... (पहा व्हिडिओ)
Solapur : नारायण राणे आणि मोदींच्या प्रतिमेला दुधानं अभिषेक... (पहा व्हिडिओ) विश्वभूषण लिमये

सोलापूर : एकीकडे नारायण राणेंच्या Narayan Rane विरोधात शिवसैनिकांकडून Shiv Sainik चिखलफेक केली जात असतानाच दुसरीकडे मात्र, सोलापुरातील Solapur मोडनिंब Modenimb येथील भाजपच्या BJP पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या प्रतिमेला शंभर लीटर दुधाने Milk दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ-

नारायण राणे यांनी 2013 साली पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेले आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यामातून केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच मराठा समाजाला आरक्षण देवू शकतात. यामुळे नारायण राणे हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील, याकरिता शंभर लीटर दुधाने दुग्धाभिषेक घालत त्यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडीचा निषेध देखील यावेळी करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com