Nagpur : आजपासून शाळा सुरु; शाळांसाठी प्रशासनाचा हिरवा कंदील

आजपासून नागपूर शहर आणि ग्रामीण मधील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, शिक्षकांच्या 48 तासातला कोविड चाचणी अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे.
Nagpur : आजपासून शाळा सुरु; शाळांसाठी प्रशासनाचा हिरवा कंदील
Nagpur : आजपासून शाळा सुरु; शाळांसाठी प्रशासनाचा हिरवा कंदीलSaam Tv

नागपूर : आजपासून नागपूर शहर आणि ग्रामीण मधील शाळा (School) सुरू करण्याच्या निर्णयाला प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामध्ये 1 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची प्रशासनाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिक्षकांच्या 48 तासातला कोविड चाचणी अहवाल (Covid Test Report) सक्तीचा असल्यानं शाळा सुरू व्हायला एक दिवस विलंब होणार आहे.

Nagpur : आजपासून शाळा सुरु; शाळांसाठी प्रशासनाचा हिरवा कंदील
बीडचा राज्यात डंका; नॉर्मल डिलिव्हरीमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर

काल सायंकाळी उशीरा शाळा सुरू करण्याचे आदेश आल्यानं पालकांचे संमतीपत्र आणि शिक्षकांच्या कोविड चाचण्या करता आल्या नाहीत, तसंच पालकांना कळवीनं शक्य झालं नाही. त्यामुळं आज शिक्षकांच्या कोविड चाचण्या आणि पालकांचे संमती पत्र घेणार आणि उद्यापासून शाळा सुरळीत सुरू करण्यात येणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com