राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

जिल्हा परिषदेचे सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक
राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ कडकडीत बंद
राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ कडकडीत बंदमंगेश कचरे

मंगेश कचरे

बारामती : तालुक्यातील माळेगाव Malegaon येथील पुणे Pune जिल्हा परिषदेचे सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार Firing केल्याप्रकरणी माजी सरपंच जयदीप तावरे यांना दोन दिवसांपूर्वी अटक arrest झाली आहे. Strict protest against the arrest Jaideep Taware

त्याच्या निषेधार्थ संपूर्ण माळेगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. खोट्या गुन्ह्यात crime अडकवल्याचे, ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे. जखमी झालेले रविराज तावरे यांनी रुग्णालयातून hospital डिस्चार्ज मिळाल्यानंतर, दिलेल्या जबाबात त्यांनी माजी सरपंच जयदीप तावरे यांचे नाव घेतले होते.

हे देखील पहा-

त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. माळेगावकर यांनी संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवून जयदीप तावरे यांचे समर्थन केले आहे . यामुळे या गोळीबार प्रकरणाला वेगळेच वळण लागून राहिले आहे. रविराज तावरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. Strict protest against the arrest Jaideep Taware

राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ कडकडीत बंद
हुतात्म्यांसाठी सांगलीत कडकडीत बंद

गोळीबार झाल्यानंतर पवार यांनी तावरे यांची स्वतः पुणे येथे उपचार घेत असताना भेट देखील घेऊन विचारपूस केली होती. माळेगाव कडकडीत बंद असून, त्याठिकाणी पोलिसांचा Police कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com