रेशनच्या धान्यासाठी 'स्वाभिमानी' चा जिल्हाधिकारी कार्यालयावर Morcha

लवकरात लवकर धान्य मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदाेलकांनी दिली आहे.
swabhimani shetkari sanghatana morcha in sangli
swabhimani shetkari sanghatana morcha in sanglisaam tv

सांगली : रेशनिंगचे (ration) धान्य मिळत नसल्याचे निषेर्धात महिलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) नेतृत्वाखाली सांगली (sangli) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चास क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झाला. माेर्चेक-यांनी सरकारच्या निषेधाच्या घाेषणा देत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माेर्चा काढला. (swambhimani shetkari sanghatana latest marathi news)

गोर गरिबांसाठी रेशनिंगमध्ये धान्य मिळत असते मात्र कोरोनाच्या (corona) काळात आणि आता कोरोना संपून दोन वर्ष झाले तरी ग्रामीण भागामध्ये रेशनिंगचे धान्य मिळत नसल्याने ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंब त्रस्त झाले आहे.

swabhimani shetkari sanghatana morcha in sangli
शिवतीर्थ सुवर्णमहोत्सवी साेहळ्याचे उद्या उदयनराजे, संभाजीराजेंच्या हस्ते उदघाटन

सरकारने धान्यचा लवकरात लवकर पूरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली महिला आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. या माेर्चात शेकडाे महिला सहभागी झाल्या हाेत्या. लवकरात लवकर धान्य मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदाेलकांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

swabhimani shetkari sanghatana morcha in sangli
Chiplun: आजपासून २५ मे पर्यंत 'या' वेळेत परशुराम घाटातील वाहतुक राहील बंद
swabhimani shetkari sanghatana morcha in sangli
Thane: गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार; अटकपुर्व अर्जावर बुधवारी सुनावणी
swabhimani shetkari sanghatana morcha in sangli
Sangli: द्राक्ष बागांचे पंचनामे तातडीने करा; 'स्वाभिमानी' ची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com