डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर'; 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान!

ग्वाल्हेर आय टी एम विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान!
डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर'; 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान!
डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर'; 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान!विश्वभुषण लिमये

विश्वभुषण लिमये

सोलापूर: ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले Ranjit Singh Disley यांच्या नावाची आता शिक्षणक्षेत्राला ओळख करुन द्यायची गरज नाही. जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींनी जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळवून जगात महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे. त्यामुळे, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून शिक्षणक्षेत्रात त्यांचं योगदान घेण्यात येत आहे.

हे देखील पहा-

तर, मानद पद देत अनेक संस्थांकडून त्यांचा गौरवही होत आहे. आता, डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे, ते आता शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर बनले आहेत.

डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर'; 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान!
परमबीर सिंग हे देशातच; 48 तासात CBI समोर यायलाही तयार, पण...

डिसले गुरुजींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन Twitter Account फोटो शेअर करत मानद डॉक्टरेट मिळाल्याची माहिती दिली. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून ITM University of Gwalior ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com