Nandurbar: किमान तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसवर

हवेतील गारठ्यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम झाल्याने फळबागा सह रब्बी हंगामातील पिके नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Nandurbar: किमान तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसवर
Nandurbar Weather Update दिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना (Corona) बाधीत रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तसेच गेल्या पाच दिवसापासून अवकाळी पावसामुळे (Rain) हवेमध्ये गारठा निर्माण झाल्याने किमान तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातपुड्यातील तोरणमाळ डाब या थंड (Cold) हवेच्या ठिकाणी तापमानाचा पारा अधिकच कमी झाल्याने हिमवृष्टी देखील झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. (Nandurbar Weather Update Latest News)

हे देखील पहा -

नागरीक थंडी पासून बचावासाठी गरम कपडे तसेच शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहे. हवेतील गारठ्यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम झाल्याने फळबागा सह रब्बी हंगामातील पिके नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com