खेळता खेळता तोल गेला, अन् एकाच कुटुंबातील तीन मुलांवर काळाने घातला घाला!

शेततळ्यात पडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.
खेळता खेळता तोल गेला, अन् एकाच कुटुंबातील तीन मुलांवर काळाने घातला घाला!
three children deathSaam Tv

सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे शेततळ्यात पडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा (three children death) मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. शेततळ्याच्या शेजारी खेळत असताना तोल जावून तीन मुलं पाण्यात बुडाल्याने (water drowning) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

three children death
जालन्यात चोरट्यांची दहशत; बॅंकेत जाणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात फेकली मिर्चीपूड, अन्...

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कार्तिकेश हिंगमीरे, सिद्धार्थ निकम, विनायक निकम अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान, निकम कुटुंबीय मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील डोंगरे शेतकऱ्याकडे काम करायचे. तर हिंगमीरे कुटुंबीय शेटफळ येथील रहिवासी होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.