चर्चाच चर्चा! #Cheer4India सेल्फी पाॅईंटची चर्चा
cheer4india

चर्चाच चर्चा! #Cheer4India सेल्फी पाॅईंटची चर्चा

सोलापूर : टोकियो ऑलिंपिक tokyo olympic स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना indian players प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर चिअर फाॅर इंडिया 'सेल्फी पॉईंट' उभारण्यात आले आहे. या सेल्फी पाॅईंटचे उदघाटन आज (शुक्रवार) विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्या उपस्थितीत प्रतिभा गुप्ता यांच्या हस्ते झाले. tokyo-olympic-cheer-for-india-selfie-point-solapur-railway-station

या उपक्रमाच्या उदघाटनानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना #Cheer4India या सेल्फी पाॅईंटच्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.

सोलापूर रेल्वे स्थानकावर येणारा प्रत्येक क्रीडाप्रेमी प्रवासी या ठिकाणी सेल्फी घेऊन आपल्या ऑलिंपिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याच चित्र याठिकाणी पहायला मिळतं आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com