भिमाशंकरमध्ये पर्यटन बंद; संचारबंदी लागू

भिमाशंकर येथील श्रावणी यात्रा उत्सव रद्द
भिमाशंकरमध्ये पर्यटन बंद; संचारबंदी लागू
भिमाशंकरमध्ये पर्यटन बंद; संचारबंदी लागू saam tv news

रोहिदास गाडगे

भिमाशंकर (Bhimashankar) : कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊनचे निर्बंध कडक केले असताना पुणे मुंबई परिसरातील पर्यटक भिमाशंकर परिसरात निघालेत. या पर्यटकांना आता राजगुरुनगर पोलीसांकडुन चासकमान जलाशयावर कडक कारवाईचे सत्र घेण्यात आलय. भिमाशंकरचे पोलीस सहाय्यक पोलीस निरिक्षक राहुल लाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हे देखील पहा-

भिमाशंकर,चासकमान धरण परिसरात पाऊसाच्या सरी सुरु आहेत. अशात डोंगरकड्यांवरुन खळखळ वाहणारे धबधबे, हिरव्यागार निसर्गात पांढराशुभ्र निसर्ग, पर्यटकांचे आकर्षक बनलाय त्यात दोन दिवसांपुर्वी श्रावण मासातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथील श्रावणी यात्रा उत्सव रद्द करत कलम 144 लागु करण्यात आलय.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com