नागपूरात निर्बंध कडक करण्यावर व्यापारी संतप्त; आंदोलनाचा इशारा
नागपूरात निर्बंध कडक करण्यावर व्यापारी संतप्त; आंदोलनाचा इशारासंजय डाफ

नागपूरात निर्बंध कडक करण्यावर व्यापारी संतप्त; आंदोलनाचा इशारा

नागपूरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्याचे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

संजय डाफ

नागपूर : नागपूरात Nagpur कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या Corona Third Wave पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्याचे संकेत पालकमंत्री नितीन राऊत Nitin Raut यांनी दिले आहेत. मात्र, या निर्णयाला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी Traders Against Lockdown in Nagpur विरोध केला आहे.

हे देखील पहा-

आधीच लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळं व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं . आता निर्बंध शिथिल केल्यावर हळूहळू सर्वकाही सुरळीत होत असताना पुन्हा निर्बंध लावण्यात येणार असल्यानं व्यापाऱ्यांना संपविण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

नागपूरात निर्बंध कडक करण्यावर व्यापारी संतप्त; आंदोलनाचा इशारा
Beed: आईसह 2 चिमुकल्या मुलींना सर्पदंश; दोन्ही मुलींचा मृत्यू!

त्यामुळं जर पुन्हा निर्बंध लावले तर व्यापारी रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करतील, असा इशाराही 'सरकार जगाव व्यापारी बचाव' आंदोलन समितीचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी दिला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com