स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरमधील मंदिरात तिरंगी फुलांची सजावट!

श्रावणातील दुसऱ्या सोमवारी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मंदिरात शंभू महादेवाच्या पिंडीवर मनमोहक अशी राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरमधील मंदिरात तिरंगी फुलांची सजावट!
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरमधील मंदिरात तिरंगी फुलांची सजावट!ओंकार कदम

सातारा : श्रावणातील दुसऱ्या सोमवारी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मंदिरात शंभू महादेवाच्या पिंडीवर मनमोहक अशी राष्ट्रध्वजाच्याNational Flag रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.Triangular flower decoration in the temple at Shikhar Shinganapur

हे देखील पहा-

दरवर्षी शिखर शिंगणापूरShikhar Shinganapur येथे श्रावण महिण्यामध्ये शंभू महादेवाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आत्ताही श्रावणमास सुरु झाला आहे आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे परंतु कोरोना संसर्गाच्या Corona Pandamicपार्श्वभूमावर गेल्या दोन वर्षापासून शिंगणापूरमधील श्री शंभू महादेवाचे मंदिरMahadev Temple भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आज श्रावणातील दुसरा सोमवारचे आणि काल झालेल्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मंदिराच्या गाभाऱ्यात व परिसरात सुंदर अशी राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या फुलांची सजावटFloral decoration करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरमधील मंदिरात तिरंगी फुलांची सजावट!
महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

मंदिर गाभाऱ्यात स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शंभू महादेव मंदिरातील पिंड व गाभारा फुलांनी तिरंगी झेंड्याची आरास करण्यात आली आहे. भाविक भक्तांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानेadministration मंदिर परिसरात जमावबंदीचाCurfew in Temple Area आदेश लागू केले असून पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या भाविकांची वहाने व लोकांना मंदिरापासून दीड किलोमीटर अंतरावर प्रवेश दिला जात नाही यामुळे शिखर शिंगणापूर मध्ये श्रावणमहिण्यात नेहमीचा असणारा उत्सवाचा काळ यावेळी मात्र सुन्न आहे.

Edited By-Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com