Mumbai Goa Highway : टेम्पोची दुचाकीला धडक, दाेन युवक गंभीर जखमी; लोटेतील घटना

आज दुपारच्या सुमारास घडला अपघात.
Mumbai Goa Highway Accident News, Lote, Youth
Mumbai Goa Highway Accident News, Lote, Youth Saam Tv

- जितेश कोळी

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) लोटे परशुराम येथे एका टेम्पोची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दोन युवक गंभीररित्या जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

Mumbai Goa Highway Accident News, Lote, Youth
Congress Party News : राहूल गांधींच्या लाेकप्रियतेला माेदी घाबरले : पृथ्वीराज चव्हाण

हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी तीनच्या सुमारास झाला. आज पासून मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. नमाजा नंतर दुचाकीवरून घरी परतताना दोन युवकांना मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली.

Mumbai Goa Highway Accident News, Lote, Youth
Mahila Maharashtra Kesari Spardha : मीच मैदान मारणार ! पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत

त्यामुळे दाेन्ही युवक गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर परिसरातील नागरिक जखमी युवकांच्या मदतीला धावले. या युवकांना लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com