शिवेंद्रसिंहराजेंचा नामाेल्लेख टाळत उदयनराजेंनी लगावला टाेला

शिवेंद्रसिंहराजेंचा नामाेल्लेख टाळत उदयनराजेंनी लगावला टाेला
udayanraje bhosale shivendraraje bhosale

सातारा : सातारा विकास आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर शब्द देते आणि तो पाळतो असे म्हणत खासदार उदयनराजे भाेसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले udayanraje bhosale shivendraraje bhosale यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

सातारा पालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार नसल्याचे संकेत मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी रस्त्यावरील विद्युत दिव्यांच्या शुभारंभाप्रसंगी काेणाचेही नाव न घेता दिले. उदयनराजे म्हणाले सातारा विकास आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर आम्ही शब्द देतो आणि तो पाळतो. खरंतर हा टोला उदयनराजेंनी नगरविकास आघाडीला म्हणजेच त्या आघाडीचे अध्यक्ष असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना लगावला आहे.

udayanraje bhosale shivendraraje bhosale
साता-यात 'या' मार्गावर वन वे; पार्किंग व्यवस्थेतही बदल

उदयनराजेंनी अख्ख्या महाराष्ट्रात सातारा विकास आघाडी ही एकमेव अशी आहे ज्याने कामाचे जाहीरपणे ऑडिटचे फलक लावले होते असे ठामपणे सांगू सातारा पालिकेत सुरु असलेल्या पारदर्शक कारभाराचा दाखला दिला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com