DCC Bank Election : उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांचा अर्ज दाखल

udaysinh patil undalkar
udaysinh patil undalkar

सातारा : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी क-हाड सोसायटी मतदारसंघातून उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. श्री. पाटील यांनी निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे अर्ज दाखल केला. udaysinh-patil-undalkar-contesting-for-satara-district-cooperative-bank-election-sml80

udaysinh patil undalkar
उदयनराजे भेटत नाहीत? तक्रार राहणार नाही! संकेतस्थळाचे लाेकार्पण

यापुर्वी क-हाड सोसायटी मतदारसंघातून उदयसिंह यांचे वडील विलासराव (काका) यांनी सलग ११ वेळा जिल्हा बँकेत संचालक राहिले. बँकेचे संचालक असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर उदयसिंह यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय नुकताच एकमताने झाला हाेता.

त्यानूसार उदयसिंह पाटील यांनी आज क-हाड सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. श्री. पाटील यांनी निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे अर्ज दाखल केला.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com