वय कमी दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; काँग्रेसच्या तौसिफ खानविरोधात गुन्हा दाखल

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत वय कमी दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर.
Youth Congress Nagpur
Youth Congress Nagpurसंजय डाफ

नागपूर : युवक काँग्रेसच्या तौसिफ खानविरोधात नागपूरात (Nagpur) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ यांनी युवक काँग्रेसच्या निवडणुकीत वय कमी दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी, तहसील पोलिसांनी ४२० सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाहा व्हिडीओ -

याबाबत युवक काँग्रेसचे (Youth Congress) वसीम खान नईन खान यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाच्या (Court of Session) आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com