काँग्रेसला धक्का! विजयराव वरपुडकर करणार भाजपात प्रवेश

या दिग्गज नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याचे काँग्रेसला मोठा धक्का
काँग्रेसला धक्का! विजयराव वरपुडकर करणार  भाजपात प्रवेश
काँग्रेसला धक्का! विजयराव वरपुडकर करणार भाजपात प्रवेश Saam Tv

परभणी - काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचे बंधू विजयराव वरपूडकर हे आज भाजपमध्ये प्रवेश  करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विजयराव वरपूडकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेशकरणार आहेत. विजयराव वरपूडकर परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष होते.

या दिग्गज नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याचे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे परभणीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आल्या असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. विजयराव वरपूडकर यांच्यासह परभणीचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही शेकडो कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.