Pandharpur News : अभिजीत पाटील राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीची चर्चाच चर्चा, कारण आलं समाेर

साेलापूर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
radhakrishna vikhe patil, vitthal sahakari sakhar karkhana president abhijit patil, ranjitsinh naik nimbalkar, pandharpur
radhakrishna vikhe patil, vitthal sahakari sakhar karkhana president abhijit patil, ranjitsinh naik nimbalkar, pandharpursaam tv

Pandharpur News : खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील‌ यांना राखी बांधून (supriya sule raksha bandhan) राजकीय शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर कालच संध्याकाळी अभिजीत पाटील‌ यांनी भाजप नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली‌. पाटील - विखे यांच्यातील भेटीची सोलापूर जिल्ह्यात राजकीय चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra News)

radhakrishna vikhe patil, vitthal sahakari sakhar karkhana president abhijit patil, ranjitsinh naik nimbalkar, pandharpur
Pankaja Munde At Mahurgad : भाऊला मी सोबत घेऊन आले आहे... आता रेणूका माताच मार्ग दाखवेल : पंकजा मुंडे

अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष (vitthal sahakari sakhar karkhana president abhijit patil) आहेत. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर शरद पवार गटाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. अभिजीत पाटील‌ हे पंढरपूरचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा देखील आहे. दरम्यान आज अचानक पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांची भेट घेतल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

radhakrishna vikhe patil, vitthal sahakari sakhar karkhana president abhijit patil, ranjitsinh naik nimbalkar, pandharpur
Sambhajinagar Adarsh Scam : मी तोंड उघडलं तर तुमची पळता भुई थोडी होईल, 'आदर्श' प्रकरणाच्या तपास यंत्रणेस इम्तियाज जलील यांचा इशारा (पाहा व्हिडिओ)

यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) हे देखील हजर होते. दरम्यान ही भेट राजकीय नव्हती. पंढरपूर मतदार संघात जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत यासाठी व इतर प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचे अभिजीत पाटील‌ यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com