Nagpur News: नागपूर हादरलं! तीन नराधमांकडून महिलेवर सामूहिक अत्याचार

मृत्यू झाल्यावरही नराधमांनी महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला आहे.
Nagpur Khapa Polit Station
Nagpur Khapa Polit StationSaam TV

नागपूर : नागपूरमध्ये महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्यांतर्गत सुरेवानी गावात ही घटना घडली आहे. तीनही आरोपींना पोलिसांना अटक केली आहे.

Nagpur Khapa Polit Station
Pune Crime News : धावत्या PMPML बसमध्ये महिलेसमोरच प्रवाशाचे घाणेरडं कृत्य, पुण्यातील संतापजनक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. महिला शेतात एकटी असल्याचं पाहून तीन नराधम तिच्याकडे गेले. जवळपास कुणी नाही हे पाहून तिघांनी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र महिनेने विरोध केल्यानंतर तिघांनी महिलेला मारहाण करत सामूहिक बलात्कार केला.  (Latest Marathi News)

Nagpur Khapa Polit Station
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर तुम्ही कोणती कार चालवताय? RTO ने केले सावध

तीनही नराधम बलात्कार करेपर्यंतच थांबले नाहीत. महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्यांची तिची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. मृत्यू झाल्यावरही महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला आहे.

पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com