सांगलीत पेट्रोल गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेसची सह्यांची मोहीम

पेट्रोल गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. यावेळी महिला काँग्रेसकडून सह्यांची मोहीम घेण्यात आली.
सांगलीत पेट्रोल गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेसची सह्यांची मोहीम
सांगलीत पेट्रोल गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेसची सह्यांची मोहीमविजय पाटील

सांगली - पेट्रोल petrol गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेस All India Mahila Congress (AIMC) आक्रमक झाली आहे. यावेळी महिला काँग्रेसकडून सह्यांची मोहीम sing campaign घेण्यात आली. तर पेट्रोल पंपावरच आंदोलन protest करत मोदी सरकारचा modi government निषेध करण्यात आला. Women's Congress signs campaign against petrol and gas price hike in Sangli

हे देखील पहा -

यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक महिलांनी पेट्रोल पंपावर घोषणाबाजी करत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहन धारकांच्या सह्यांची मोहीम राबविली. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मालन मोहिते, नगरसेविका शुभांगी साळुंखे, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com