प्रवास करताना झालेली ओळख भोवली; शारीरिक संबंध प्रस्थापित करुण तरुण गायब

बस किंवा रेल्वेने प्रवास करताना अनोळखी व्यक्तींशी जास्त जवळीक साधू नये किंवा बोलू नये असं म्हटलं जातं.
प्रवास करताना झालेली ओळख भोवली; शारीरिक संबंध प्रस्थापित करुण तरुण गायब
प्रवास करताना झालेली ओळख भोवली; शारीरिक संबंध प्रस्थापित करुण तरुण गायब मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपूर: बस किंवा रेल्वेने प्रवास करताना अनोळखी व्यक्तींशी जास्त जवळीक साधू नये किंवा बोलू नये असं म्हटलं जातं. पण काहीजण मात्र प्रवास करताना झालेली ओळखी नंतर टिकवून ठेवतात. त्यामुळे काहींना त्याचा भुर्दंड पुढील आयुष्यात भरावा लागतो.

हे देखील पहा-

असाच काही जण गोंदिया Gondia मध्ये राहणाऱ्या एका युवती सोबत झालेला आहे. ती पुण्याला Pune शिकायला आहे. तिची ओळख आरोपी सोबत गणेशपेठ बसस्थाकवर झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या मध्ये त्यानंतर शारीरिक संबंध Physical Relation प्रस्थापित झाले. आरोपीने लग्नाच आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि त्यानंतर आरोपी गायब झाला.

प्रवास करताना झालेली ओळख भोवली; शारीरिक संबंध प्रस्थापित करुण तरुण गायब
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर रश्मी देसाईची पहिली प्रतिक्रिया

पीडित मुलीने गोंदिया येथे तक्रार दाखल केली आहे. घटना नागपूर Nagpur मध्ये घडली त्यामुळे ती नागपूर मध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. गणेश पेठ पोलीस स्टेशन हद्दीत आहे. याबद्दलचा तपास सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com