भांडूपच्या माॅलमधील रुग्णालयाला भीषण आग; दोन मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मार्च 2021

भांडूप स्टेशनजवळील ड्रीम्स माॅलमध्ये असलेल्या एका रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग लागली असून या आगीत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. लेव्हल ४ च्या ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या २३ गाड्या पाठविण्यात आल्या होत्या.

मुंबई : भांडूप स्टेशनजवळील ड्रीम्स माॅलमध्ये असलेल्या एका रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग लागली असून या आगीत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. लेव्हल ४ च्या ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या २३ गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. (Major Fire in Mumbai Hospital at Bhandup)


संबंधित बातम्या

Saam TV Live