मंगलदास बांदल पु्न्हा अडचणीत; पाणी चोरीचा गुन्हा दाखल

सागर आव्हाड
मंगळवार, 18 मे 2021

सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत बेकायदा जमीनीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.  याप्रकरणी  मंगलदास बांदल आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. सेवानिवृत्त पोलीस ज्ञानदेव तनपुरे यांनी बांदल आणि त्यांच्या भावा विरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली.  

पुणे - सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील Farm विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी Water Chori करत बेकायदा जमीनीवर घुसखोरी Infiltration करण्याचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात Pune उघडकीस आला आहे.  याप्रकरणी  मंगलदास बांदल Mangaldas Bandal आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. सेवानिवृत्त पोलीस ज्ञानदेव तनपुरे Dyandev Tanpure यांनी बांदल आणि त्यांच्या भावा विरुद्ध पोलीस Police तक्रार दाखल केली. Mangaldas Bandal in trouble again 

तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्यांचे भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरून नेत असल्याचा तनपुरे यांनी आरोप Allegations केला आहे. पुण्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगलदास बांदल आणि त्यांचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे  देखील पहा -

ज्ञानदेव तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्यांचे भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरुन नेत होते. तसेच तनपुरेंच्या मालकीची जमीन बळकावण्याचाही बांदल भावांचा प्रयत्न होता, असा तनपुरे यांचा आरोप आहे.   Mangaldas Bandal in trouble again

PUBG मोबाइल इंडियाची पूर्व नोंदणी आजपासून सुरु: बक्षिसे, नकाशे आणि बरेच काही.. 

मंगलदास बांदल होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष होते. मागच्या वर्षी एका खंडणी प्रकरणात बांदल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती  पी. एन. गाडगीळ सराफ पेढीचे प्रमुख सौरभ गाडगीळ यांना तब्बल 50 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याने मंगलदास बांदल याची गेल्या वर्षी हकालपट्टी करण्यात आली होती. आता जमीन बळकावण्यासाठी बांदल त्रास देत असल्याची तक्रार आली आहे. जमीन बळकावण्यासाठी बांदल त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule
 


संबंधित बातम्या

Saam TV Live