तुळजाभवानी मातेला आंब्याची आरास 

विश्वभूषण लिमये
रविवार, 18 एप्रिल 2021

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला आज आंब्याची आरस करण्यात आली आहे.

उस्मानाबाद: महाराष्ट्राची Maharashtra कुलस्वामिनी आई तुळजाभवानी Tuljabhavani Goddess मातेला आज आंब्याची आरस करण्यात आली आहे. तुळजापूर Tuljapur मधील सर्व शेतकरी बांधव आपापल्या शेतातील पहिल्या आंब्याने श्री तुळजाभवानी मातेची रसरूपी ओटी भरत असतो. आणी त्यानंतर शेतकरी आंब्याची आपल्या कुटुंबासमवेत चव चाखतो. Mango decoration for Goddess Tulja Bhavani

यामुळे घरात अन्नधान्य आणि वैभव येते अशी श्रद्धा आहे. अभिषेक पूजेनंतर धुपारती करून सिंहासनावर ही आंब्यांची आरास करण्यात आली. यंदाच्या आंब्याच्या मोसमातील श्री तुळजाभवानी मातेची ही पाहिलीच आंब्यांची आरास आहे. पिवळ्या जडद आंब्यांनी श्री तुळजाभवानी मातेचा देव्हारा अधिकच प्रसन्न दिसून येत आहे. 

Edited By- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live