राणीच्या बागेत आला नवा पाहुणा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात अर्थात राणीच्या बागेत नव्या पाहुण्याचं आगमन झालंय.

अडीच वर्षांच्या हेबोल्ट पेंग्विनच्या अंड्याला 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर यातून नव्या पेंग्विनचा जन्म झाला. दरम्यान ही गोड बातमी पसरताच पेंग्विनच्या पिल्लाला आपणच सूचवलेले नाव ठेवावे, असा हट्ट एका चिमुरडीने धरलाय.

या चिमुकलीने चक्क राणी बाग प्रशासनाकडे आकर्षक नावांची यादीच पाठवली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live