शहादा-पाडळदा बसवर दगडफेक; भारत बंदला नंदूरबारमध्ये गालबोट 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

भारत बंदला नंदूरबारमध्ये गालबोट लागलंय. आंदोलकांनी नंदूरबार येथील शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. सुदैवाने या दगडफेकीत कुणीही जखमी झालेलं नाही. त्यानंतरही आणखी 4 एसटीवर ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आली. ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करुन नये याकरता पुकारण्यात आलेल्या बंदला, नंदुरबार जिल्ह्यातील  6 तालुक्यात प्रतिसाद मिळाला असून. जवळपास सर्वच दुकानं आणि व्यवहार बंद आहे. सुप्रीम कोर्टाने ऍट्रॉसिटी कायदा बोथट केल्याचा आरोप करत दलित संघटनांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live