मुंबईत धावणार हायक्लास हायब्रिड बसेस   

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबईत हायब्रिड बस धावणार आहे. एमएमआरडीए खरेदी केलेल्या हायब्रीड बसेसचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलं. "मुंबईतल्या BKC च्या रस्त्यांवर खूप ट्राफिक आहे, त्यामुळे इथलं ट्रॅफिक कमी होण्यास या बसेसच मोलाची भूमिका बजावतील आणि बिकेसीच्या लोकांना आवडतील", अशा या बसेस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलंय. या बसेस बीकेसी ते वांद्रे स्थानक, कुर्ला स्थानक आणि सायनपर्यंत धावतील. 

संबंधित बातम्या

Saam TV Live