चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रयत्न - संभाजी भिडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 मार्च 2018

कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानेच महाराष्ट्र पेटल्याचा आरोप केलाय. तसंच भीमा कोरेगाव दंगली मधील खरे आरोपी आणि दंगलखोर कोण आहेत हे पडताळणे गरजेचे असल्याचं मनोहर (संभाजी) भिडे यांनी म्हटलंय.. ज्यांनी जाळपोळ केली त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई घ्यावी असंही मत त्यांनी व्यक्त केलं. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी बनवल्याचाही भिडेंनी समाचार घेत, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रयत्न असून हे महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचंही ते म्हणाले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live