गणेश विसर्जनच्या दिवशी मुंबईतील हे 53 रस्ते राहणार पूर्णपणे बंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

गणेश विसर्जनासाठी मुंबईतील 53 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहेत. कोणते रस्ते बंद राहणार आहेत आणि कोणत्या रस्त्यांवर  वन वे असणार आहेत..जाणून घ्या व्हिडीओतून.     

उद्या अनंत चतुदर्शी आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई सज्ज झालीय. सर्वाधिक गणपती विसर्जन जिथं केलं जातं त्या गिरगाव चौपाटी इथं विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीय. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर मोठी गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका सज्ज आहे. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस यंत्रणाही सज्ज झालीय.

दरम्यान, गणेश विसर्जनासाठी मुंबईतील 53 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहेत. कोणते रस्ते बंद राहणार आहेत आणि कोणत्या रस्त्यांवर  वन वे असणार आहेत..जाणून घ्या व्हिडीओतून     
 

WebTitle : maratahi news ganesh immersion info of traffic diversions in mumbai 


संबंधित बातम्या

Saam TV Live