"मी मराठा बांधवांची दूत बनणार, आरक्षणासाठी मोदींकडे पाठपुरावा करणार"  -  पंकजा मुंडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी मराठा समाजाला भावनिक आवाहन केलंय. भावांनो जीव देऊ नका, आईवडिलांचा चेहरा समोर ठेवा अशा शब्दात पंकजा मुंडेनी मराठा समाजातील तरुणांना आवाहन केलंय.

माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिलं असतं अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

काकासाहेब शिंदेंच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना भावनिक आवाहन केलं. दरम्यान नेमकं पंकजा मुंडे यांनी काय वक्तव्य केलं होतं, पाहा व्हिडीओ 

WebTitle : maratha news pankaja munde on maratha reservation and maratha community 

संबंधित बातम्या

Saam TV Live