मराठा आरक्षणावरील सुनावणी संदर्भात मोठी बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यभरातील वातावरण तापले असून तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी हिंसाचार करण्यात येत आहे.

त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाला केली.

याचं गांभीर्य लक्षात घेत न्यायालयानेमराठा आरक्षणाची सुनावणी 14 ऑगस्टऐवजी 7 ऑगस्ट रोजी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
WebLink : maratha reservation court hearing preponed 

संबंधित बातम्या

Saam TV Live