विशेष अधिवेशनाची घोषणा करा, नाहीतर मुंबईवर वाहन मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास आता मुंबईवर वाहन मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. मराठा समाजाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

मराठा आरक्षणासाठी सरकारने ३१ ऑगस्टच्या आत विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करावी. त्याचबरोबर त्यामध्ये मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन आर्थिक तरतूद न केल्यास ४ सप्टेंबर रोजी कोल्हापूरसह राज्यातील विविध भागातून हजारो वाहनांचा मुंबईवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live