मागण्या मान्य होईपर्यंत मुंबईत ठिय्या देण्याचा मराठा समाजाचा निर्धार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

मराठा समाजाच्या सर्व मागण्या मागण्या मान्य होईपर्यंत मुंबईत ठिय्या देण्याचा निर्धार मराठा समाजाने केलाय.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाची ‘मराठा संवाद यात्रा’ आज मुंबईत धडकणार असल्याने पोलिस प्रशासनाने थेट अटकसत्र सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकाना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरूवात केली. कोल्हापूरमधून इंद्रजित सावंत यांच्यासह काही प्रमुख समन्वयकांना अटक केल्याने मराठा समाजात सरकार विरोधात रोष सुरू झाला आहे.

LINK : https://youtu.be/2rYo0mipGgo

संबंधित बातम्या

Saam TV Live