आज परळीत ठरणार मराठा आंदोलनाची पुढची दिशा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

आज परळीत मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणारे. परळीत आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

परळी येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्य समन्वयकांची बैठक आयोजित केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच परळीतील ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली, मोर्चे काढण्यात आले.

त्यानंतर आता या आंदोलनची पुढची दिशा काय ठरते, हे पाहणं महत्त्वाचंय...
 
संबंधित बातम्या

Saam TV Live