#ResignAmitShah म्हणत नेटकऱ्यांकडून शहांवर तीव्र नाराजी

 #ResignAmitShah म्हणत नेटकऱ्यांकडून शहांवर तीव्र नाराजी

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गुंडांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लाचा देशभरातून निषेध होत असतानाच सोशल मीडियावर #ResignAmitShah असा हॅशट्रॅग ट्रेंडिंग आहे. एका मोठ्या विद्यापीठात इतका अत्याचार आणि गुंडगिरी सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इतके शांत कसे असा सवाल नेटकरी करत आहेत. 

JNUSU president Aishee Ghosh is seen with masked men inside JNU who blamed ABVP for #JNUAttacks

Masks of leftist goons falling off & they demand #ResignAmitShah,Shame!#JNUViolence #EmergencyinJNU #LeftAttackJNU #LeftAttackJNU #JNUAttacked #ShutDownJNU pic.twitter.com/ZUpgJDWO35

— Geetika Swami (@SwamiGeetika) January 6, 2020

Better Resign and take charge as the Violence Minister of India#ResignAmitShah pic.twitter.com/QhS7NhqQzR

— Hariharan krishnamoorthi (@Hariharankris19) January 6, 2020

Students from Tanjore, Tamil nadu protesting against JNU attacks #ResignAmitShah #JNUSOS pic.twitter.com/LH6Pgf8RUM

— Comrade from Kerala (@ComradeMallu) January 6, 2020

विविध राज्यातले, विविध धर्मांचे, जातीचे, विविध आर्थिक परिस्थितीतले लोक जेएनयूमध्ये शिकायला येतात. अशा ठिकाणी अज्ञात गुंड हॉस्टेलमध्ये शिरून हल्ला कसा करू शकतात, आमची सुरक्षा कोणाच्या हातात आहे, असा सवाल जेअनयूमधील विद्यार्थी अमित शहांना करत आहेत. तसेच हल्लेखोरांवर अजून कोणतीही कारवाई न केल्याने अमित शहांवरच आरोप केले जात आहेत. 

विद्यार्थी संघटनांकडून अमित शहांवर 

#ResignAmitShah he predicted before pic.twitter.com/ZLfvejBo8W

— Rahul Seenivasan (@rahul_kamarajar) January 6, 2020

Students are getting bludgeoned while this coward @AmitShah is beefing up security for himself. #ResignAmitShah https://t.co/8ONEU8uNpN

— Vidya (@VidyaKrishnan) January 6, 2020

जेएनयूमध्ये रविवारी रात्री गुंडांनी घुसून विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्यापूर्वी 'देशद्रोह्यांना झोडून काढा' असे आणि यासारखे काही मेसेज व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांवर काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे.       

#ResignAmitShah
Clearly you are a failure doing your duty. The position of home minister meant something before. #ResignAmitShah#ABVPgoons pic.twitter.com/YJfQ8MXxkx

— தமிழன் லிபின் (@638f44cd05384f0) January 5, 2020

#ResignAmitShah
Those who are supporting these type of cruelty will suffer later. Hard to believe still so many "andhe bhaktt " pic.twitter.com/1meBqbwliR

— Irfan (@Irfan35490839) January 6, 2020

Web Title: Resign Amit Shah hashtag trending on twitter

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com