भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती समोर  आली आहे. भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती महत्त्वाची माहिती उघड झालीये. भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा या १०० दहशतवाद्यांचा कट आहे. तशी शपथच या दहशतवाद्यांनी घेतलीये. पाकव्याप्त कास्मिर्मध्ये झालेल्या काही कार्यक्रमांत हा हल्ल्याचा कात आखल्याचं समजतंय.   

एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण काश्मीर समस्या सोडवण्यासाठी भारतासोबत कटिबद्ध असल्याचं म्हटलंय,तर दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना मात्र भारतावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. 

WebTitle : marathi news 100 suicide terrorist are planning to attack india  

संबंधित बातम्या

Saam TV Live