आज दहावीचा निकाल.. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता पाहता येणार निकाल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic.in  या वेबसाईटवर दुपारी 1 पासून हा निकाल पाहता येईल. राज्यातील सुमारे 17 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.  आज दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहायला मिळणार आहे.. 

असा पाहा दहावीचा निकाल :: 

संबंधित बातम्या

Saam TV Live