अकरावी प्रवेशाच्या ONLINE प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 एप्रिल 2018

अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार असून 23 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे. दहावीच्या निकाल लागण्यास खुप कालावधी असला तरी प्रवेश समितीकडून एप्रिल किंवा मे महिन्यापासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. विद्यार्थ्यांना 23 ते 27 एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांना 150 रुपये शुल्क भरून माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली जाईल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live