यंदा बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

यंदा बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. बारावीचे आतापर्यंत चार पेपर झालेत. पण बारावीच्या विद्यार्थ्यांनी लिहलेली एकही उत्तरपत्रिका लिहण्यात आलेली नाही. कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातलाय. संपूर्ण राज्यात हे आंदोलन सुरू असल्यानं विद्यार्थ्यांनी लिहलेले पेपर अजूनही तपासण्यात आलेले नाही. राज्यातल्या 72 हजार प्राध्यापकांनी पेपर तपासण्याच्या कामावर बहिष्कार घातलाय़.

संबंधित बातम्या

Saam TV Live