दोन हजारांची नोट बंद होणार ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 मार्च 2018

दोन हजारांची नोट बंद होणार अशी चर्चा ती चलनात आल्यापासून आहे. केंद्र सरकारनं यावर आता स्पष्टीकरण दिलंय. दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा सरकारचा विचार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी दिलीय. लोकसभेत लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिलीय. दोन हजारांची नोट ही काळा पैसा ठेवणाऱ्यांना दणका देण्यासाठी बंद केली जाणार आहे अशी चर्चा सातत्यानं होत होती. यावर लोकसभेत लक्ष्यवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यावर लेखी उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलीय. 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live