सिंहांचं भारतातलं शेवटचं आश्रयस्थानही धोक्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

गुजरातच्या गीरमध्ये आतापर्यंत 21 सिंहांचा मृत्यू झालाय. सिंहांचा मृत्यू कशामुळं झाला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण सिंहांच्या रहस्यमयी मृत्यूमुळे सिंहांचं भारतातलं शेवटचं आश्रयस्थानही धोक्यात आल्याची चर्चा सुरू झालीय. भारतात फक्त गुजरातच्या गीरमध्येच सिंह आढळतात. गिर अभयारण्यात जवळपास सहाशेच्या आसपास सिंह आढळतात. हे सिंह त्यांच्या डरकाळ्यांनी गिरचं अभयारण्य दणाणून सोडतात. पण ही डरकाळी आता नामशेष होतेय की काय अशी भीती आहे. गिर अभयारण्यात गेल्या काही दिवसांत तब्बल 21 सिंहांचा संशयास्पद मृत्यू झालाय.

गुजरातच्या गीरमध्ये आतापर्यंत 21 सिंहांचा मृत्यू झालाय. सिंहांचा मृत्यू कशामुळं झाला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण सिंहांच्या रहस्यमयी मृत्यूमुळे सिंहांचं भारतातलं शेवटचं आश्रयस्थानही धोक्यात आल्याची चर्चा सुरू झालीय. भारतात फक्त गुजरातच्या गीरमध्येच सिंह आढळतात. गिर अभयारण्यात जवळपास सहाशेच्या आसपास सिंह आढळतात. हे सिंह त्यांच्या डरकाळ्यांनी गिरचं अभयारण्य दणाणून सोडतात. पण ही डरकाळी आता नामशेष होतेय की काय अशी भीती आहे. गिर अभयारण्यात गेल्या काही दिवसांत तब्बल 21 सिंहांचा संशयास्पद मृत्यू झालाय. सिंहांच्या मृत्यूमागं जिवघेणा व्हायरस असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

गिर आणि भारताची आन बान शान असलेला सिंह जगला पाहिजे अशी सगळ्याचं भारतीयांची भावना आहे. सिंहांचा रहस्यमयी मृत्यू नेमका कशामुळं होतोय याचा वनविभाग शोध घेत आहे

WebTitle : marathi news  21 lion died in gir lion jungle  .

 


संबंधित बातम्या

Saam TV Live